शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून विनयभंग, शरीरसुखाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:34 IST

महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील महिला अधिका-याकडे मुख्य आरोग्य निरीक्षकाने प्रत्यक्ष भेटून शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे : महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील महिला अधिका-याकडे मुख्य आरोग्य निरीक्षकाने प्रत्यक्ष भेटून शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी एका ३१ वर्षांच्या महिला अधिकाºयाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मुख्य आरोग्य निरीक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे़बाळासाहेब साबळे असे या अधिकाºयाचे नाव आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, या महिला अधिकारी जून २०१८ पासून महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत आहेत़ या पूर्वीही ते दुसºया क्षेत्रीय कार्यालयात एकत्र कार्यरत होते़ त्यावेळीही साबळे तिला त्रास देत होते़जून २०१८ ते २४ आॅक्टोबर २०१८ दरम्यान साबळे यांनी या महिलेला वारंवार फोन करून व प्रत्यक्ष भेटून शरीरसुखाची मागणी केली़ तसेच दुसºया अधिकाºयांना सांगून तिला कामासाठी माझ्याकडे एकटीला पाठव, असे सांगत असे़ या महिलेला कामानिमित्त २४ आॅक्टोबर रोजी कोरेगाव पार्क येथे बोलावून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली़ ‘तू मला खूप आवडते़ आपले संबंध आले तर कोणाला काही प्रॉब्लेम असणार नाही’, असे म्हणून तिला ते कॅबने विमाननगर येथे घेऊन जाणार होते़ पण तिने आॅफिसमध्ये काम आहे, असे सांगून त्यांना नकार दिला व त्या रिक्षासाठी जाऊ लागल्या़ तेव्हा त्यांनी तिचा हात धरला़ त्यांनी तो झिडकावून रिक्षाने ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात आल्या़, असे फिर्यादीत म्हटले आहे़ साबळे हे त्रास देत असल्याचे त्यांच्या पतीला माहिती होते़ ते ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाजवळ आले होते़ त्या आल्यानंतर दोघे जण बंडगार्डन पोलीस ठाण्यात आले व त्यांनी फिर्याद दिली़ त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विनयंभगाचा गुन्हा दाखल केला आहे़>विशाखा समितीकडे तक्रार नाहीवरिष्ठाने विनयभंग केला, असा आरोप करणाºया पालिकेतील महिलेने याबाबत महापालिकेच्या विशाखा समितीकडे तक्रार केली नव्हती, असे या समितीच्या अध्यक्ष व मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी सांगितले. क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही विशाखा समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे सहआयुक्त अरुण खिलारी यांना याबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.