शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आमदार राहुल कुल प्रकरण : स्टंट की अफवा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 01:56 IST

रमेश थोरात : पकडलेले दोन आरोपी कोणाचे कार्यकर्ते?

दौंड : आमदार राहुल कुल यांच्या खुनाच्या कटासंदर्भातील योग्य वस्तुस्थिती पुढे आणून त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी आवश्यक ती पावले उचलावीत. या प्रकरणात विनाकारण राष्ट्रवादी काँग्रेसला गोवण्याचा प्रयत्न करू नये. कारण या प्रकरणात सापडलेले आरोपी कोण आहेत आणि कोणाचे कार्यकर्ते आहेत, हे तालुक्याला उघड झाले असल्याचे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

कुल यांच्या खूनाच्या कटा संदर्भात पोलिसांनी तत्परतेने दोघांना अटक केलेली असताना राष्ट्रवादीचे नाव घेण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.अटक केलेले दोघे कुणाचे कार्यकर्ते आहेत हे तालुक्याला माहित आहे. तेव्हा आरोपींचा कटाचा हेतू काय होता किंवा ही अफवा आहे की स्टंटबाजी आहे. हे पोलिसांनी उघड करुन जनतेसमोर वस्तुस्थिती आणावी. अन्यथा इतर तालुक्यासह दौंड तालुक्यातही सहानुभूती मिळविण्याचा पायंडा पडायला सुरुवात होईल. तालुक्यात दमदाटी कोण करीत आहे आणि शांततेच्या मार्गाने कोण चालले आहे. हे जनतेला माहित असल्याचेही ते म्हणाले.आमदार कुल यांनी चांगले काम केलेले विरोधकांना देखवत नाही. हे काम राष्ट्रवादीच्या चोर भामट्यांनी केले आहे अशी पोस्ट फेसबुकवर पिंटू शेंडगे या कार्यकर्त्याने टाकली. दरम्यान, या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून यवतचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्याकडे तक्रार दिली असून या संदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाल्याचे थोरात म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणे