शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

अल्पवयीन मुलीवर मंदिरात बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:41 IST

गेल्या महिन्यात खडकी येथील एका मंदिरातील पुजाऱ्याने जवळच्या घरातील अल्पवयीन मुलींशी लैंगिक चाळे केल्याचा प्रकार उजेडात आला होता. त्यानंतर पिंपरी येथील खराळवाडी भागात असलेल्या एका मंदिरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

पिंपरी - गेल्या महिन्यात खडकी येथील एका मंदिरातील पुजाऱ्याने जवळच्या घरातील अल्पवयीन मुलींशी लैंगिक चाळे केल्याचा प्रकार उजेडात आला होता. त्यानंतर पिंपरी येथील खराळवाडी भागात असलेल्या एका मंदिरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (दि. ९) भरदिवसा घडली असून, अत्याचार करणाºया रोहन भांडेकर (वय १८, रा. पिंपरी) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यास न्यायालयाने १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आठवर्षीय पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास खराळवाडी येथील एका मंदिरात खेळण्यासाठी गेली होती. आरोपीने तिला मंदिरात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने हा प्रकार घरी जाऊन आईला सांगितला. त्यावरून आईने पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्याला मोरवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारcrimeगुन्हे