कान्हूर मेसाई : गणेगाव खालसा येथील अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी गावातीलच एकाला रांजणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर बलात्कार व अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे रांजणगाव पोलिसांनी सांगितले. अनिल दत्तात्रय चातुर असे आरोपीचे नाव असून त्याने लग्नाचे आमिष दाखवले व वारंवार बलात्कार केला. दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By admin | Updated: February 24, 2015 23:08 IST