शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुण्यात एमआयएमने उघडले खाते

By admin | Updated: February 25, 2017 02:19 IST

पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रथमच प्रवेश केलेल्या आॅल इंडिया मजिलिस-ए-इत्तेहदूल मुस्लीमीन (एमआयएम) या पक्षाच्या उमेदवारांनी लक्षणीय

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रथमच प्रवेश केलेल्या आॅल इंडिया मजिलिस-ए-इत्तेहदूल मुस्लीमीन (एमआयएम) या पक्षाच्या उमेदवारांनी लक्षणीय मते मिळवत आपला प्रभाव निर्माण केला. येरवडा परिसरात एमआयएमच्या अश्विनी लांडगे या विजयी ठरल्या. प्रभाग क्र. १८ मध्ये मध्ये रेखा चव्हाण (३०३४), फरिदा खान (३३६७), फरिद खान (२४६९), उमर बागवान (३९२३) या उमेदवारांनी मते मिळाली. प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिवसेना आणि एमआयएमच्या उमेदवारांविरोधात लढत झाल्याचे पहायला मिळाले. एमआयएम पक्षाच्या महिला उमेदवारांनी अटीतटीची लढत दिली. त्यात एमआयएमच्या अश्विनी लांडगे यांनी शिवसेनेच्या तृप्ती शिंदे यांना शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची लढत दिली. प्रभाग क्रमांक सहा अ मधून शिवसेनेचे अविनाश साळवे, ब मधून शेवा चव्हाण आणि ड मधून संजय भोसले यांनी विजय मिळवला आहे. साळवे यांना एमआयएमच्या शैलेंद्र भोसले यांनी लढत दिली. प्रभाग क्र. १९ मध्ये अफसरी शेख (४५८६), शेख हसीना (३४५४), जुबेर शेख (३७१६) यांनी भाजपच्या उमेदवारांना चुरशीची लढत झाली. (प्रतिनिधी)