शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नावर १५ दिवसांत बैठक, आॅनलाइन तक्रारी करण्यासाठी विभागीय आयुक्तांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 02:39 IST

बाणेर-बालेवाडीच्या पाणीप्रश्नावर येत्या १५ दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहे. बाणेर-बालेवाडीच्या प्रश्नावर विभागीय आयुक्तांनी बैठकीचे आयोजन केले होते.

पुणे : बाणेर-बालेवाडीच्या पाणीप्रश्नावर येत्या १५ दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहे.बाणेर-बालेवाडीच्या प्रश्नावर विभागीय आयुक्तांनी बैठकीचे आयोजन केले होते. जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या भागातील पाणीप्रश्नांबाबत आॅनलाइन तक्रारी करण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारी व प्रशासनाच्या पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांनी आपल्या पाणीप्रश्नाबाबत मंगळवारी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेतली. याबाबत न्यायालयाच्या आदेशानंतर देखील बाणेर-बालेवाडीचा पाणीप्रश्न सुटलेला नाही.यंदाचा संपूर्ण उन्हाळा तर खासगी टँकरकडून पाणी विकत घेऊनच नागरिकांनी काढला.महापालिकेकडून काही भागांत अत्यंत कमी दाबाने व केवळ एक-दोन तासच पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून, आणखी किती दिवस नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार, असे अनेक प्रश्न या वेळी उपस्थित केले. १५ दिवसांत महापालिका व संबंधित अन्य सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे.बाणेर-बालेवाडीच्या गेल्या दोन वर्षांतील तक्रारीबाणेर-बालेवाडीच्या पाणीप्रश्नाबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी घेऊन न्यायालयाने ११ आॅक्टोबर २०१७ रोजी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शासनाने ही समिती स्थापन केली असून, आतापर्यंत समितीच्या वतीने दोन बैठका घेण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणी