शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसंदर्भात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:10 IST

या विभागाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात ...

या विभागाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीदरम्यान बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या योजनेस तांत्रिक मान्यता देण्याबाबतच्या सूचना सुभाष भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीला आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे सदस्य, पांडुरंग पवार,शरद लेंडे, मोहित ढमाले,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता वैशाली आवटे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रदीप पिंगट,रानमळा गावचे माजी सरपंच सुरेश तिकोणे उपस्थित होते.

--

१४ बेल्हा तांत्रिक बैठक

फोटो क्रमांक : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग पुणे येथे उपस्थित आमदार अतुल बेनके, पांडुरंग पवार व इतर मान्यवर दिसत आहेत.