शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीतील समस्यांबाबत मुंबईत बैठक; गिरीष बापट, सुभाष देसाई, सौरभ राव राहणार उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 14:55 IST

हिंजवडी येथील वाहतूककोंडी तसेच अन्य समस्यांबाबत मुंबईत मंत्रालयात गुरूवारी (दि. ७) बैठक होत आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी पुढाकार घेतला असून उद्योगमंत्री सुभाष देसाई हेही यावेळी उपस्थित असणार आहे.

ठळक मुद्देबापट यांनी यापूर्वीही या विषयावर स्थानिक अधिकाऱ्यांची घेतली होती बैठकस्थानिक कंपन्यांच्या प्रमुखांनी याबाबत वारंवार केल्या आहेत तक्रारी

पुणे : हिंजवडी येथील वाहतूककोंडी तसेच अन्य समस्यांबाबत मुंबईत मंत्रालयात गुरूवारी (दि. ७) बैठक होत आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी पुढाकार घेतला असून उद्योगमंत्री सुभाष देसाई हेही यावेळी उपस्थित असणार आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह सर्व संबधितांना या बैठकीसाठी मुंबईत बोलावण्यात आले आहे.हिंजवडी या आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर रोज वाहतुकीची कोंडी होत असते. स्थानिक कंपन्यांच्या प्रमुखांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या कर्मचाऱ्यांना याचा त्रास होत आहे. बापट यांनी यापूर्वीही या विषयावर स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी रस्ता रुंदीकरण, सुरक्षा व्यवस्था, वाहनतळ, घनकचरा व्यवस्थापन अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाली. या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी व स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल, पर्यायी रस्ते असे काही विषय राज्य सरकारशी, विशेषत: उद्योग विभागाशी संबधित आहेत. तसेच रुंदीकरणात बाधित होणाऱ्यांना नुकसान भरपाई असेही काही विषय राज्य सरकारशी संबंधित आहेत. त्यामुळे बापट यांनी उद्या मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही या बैठकीला संमती दर्शवली असून विधानपरिषदेसाठी मतदान होत असतानाही बापट यांनी ही बैठक आयोजित केली आहे.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईgirish bapatगिरीष बापटsaurabh raoसौरभ राव