शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफांनी घेतला ससूनचा आढावा; मनुष्यबळ भरण्याच्या केल्या सूचना

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: August 16, 2023 17:54 IST

मुश्रीफ हे वैदयकीय शिक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रथमच ससून रुग्णालयाला भेट दिली...

पुणे : वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ससून रुग्णालयाला बुधवारी भेट देत आढावा घेतला. यावेळी त्यांनी ससूनच्या विविध विभागाला भेट देत माहिती घेतली आणि काही सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासाेबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डाॅ. अजय चंदनवाले, वैदयकीय अधीक्षक डाॅ. सुनील भामरे, इंटरव्हेंशनल रेडिओलाॅजी विभागाचे प्रमुख डाॅ. इब्राहिम अन्सारी, समाजसेवा वैदयकीय अधीक्षक एम.बी. शेळके आदी उपस्थित हाेते.

मुश्रीफ हे वैदयकीय शिक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रथमच ससून रुग्णालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी ससूनमध्ये किती डाॅक्टर आहेत, किती कर्मचारी आहेत याचा आढावा घेत समिती नेमून कामगारांची भरती करा, अशा सूचना केल्या. मनुष्यबळ कमी पडता कामा नये असेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी रुग्ण व नातेवाईकांशी देखील संवाद साधला. संचालक डाॅ. चंदनवाले यांनी त्यांना माहीती दिली.

‘आयआर’ विभागाचे खास काैतुकवैदयकीय शिक्षण मंत्री यांनी ससून रुग्णालयात भेटीदरम्यान इंटरव्हेंशनल रेडिओलाॅजी विभागाचे खास काैतुक केले. पेट स्कॅनची सुविधा फक्त ससून रुग्णालयात आहे. राज्यात दुस-या सरकारी रुग्णालयात याची काेठेही साेय नाही. ‘आयआर’ विभाग ससून येथे कार्यान्वित करण्यासाठी पुढाकार घेतल्याबाबत त्यांनी डाॅ. इब्राहिम अन्सारी यांचेही अभिनंदन केले.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsasoon hospitalससून हॉस्पिटल