शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मावशीच्या नवऱ्याकडूनच बलात्कार करून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 02:31 IST

धायरीतील बलात्कार करून खून झाल्याच्या प्रकाराचा छडा १२ तासांतच लावण्यात पोलीसांना यश आले आहे.

धायरी : धायरीतील बलात्कार करून खून झाल्याच्या प्रकाराचा छडा १२ तासांतच लावण्यात पोलीसांना यश आले आहे. मावशीच्या नवऱ्यायानेच अल्पवयीन युवतीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.याप्रकरणी नºहे येथे राहणाºया ३० वर्षांच्या युवकास पोलिसांनी अटक केली आहे. आई, वडील कामावर गेल्यानंतर एकट्या असणाºया या १७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. सिंहगड पोलिसांना मध्यरात्री काही तांत्रिक माहिती तसेच सीसीटीव्ही फुटेज व चौकशीतून आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले.पोलिसांना तपास करताना कोणीतरी ओळखीचे घरात आले असावे़ असे दिसले. त्यामुळेच या युवतीने दरवाजा उघडला असावा, असा अंदाज बांधून पोलिसांचा तपास सुरू होता़ ही युवती राहात असलेल्या इमारतीत आरोपी प्रवेश करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले़ त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले़ त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर त्याच्या शरीराची संपूर्ण पाहणीकरता त्याच्या गळ्याजवळ खरचटल्याचे व्रण दिसून आले़त्यामुळे त्याच्यावरचा संशय आणखी बळावला़ खोलात जाऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली़ हा प्रकार ६ डिसेंबरला दुपारी तीन ते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडला होता़ त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले़ अधिक तपासासाठी न्यायालयाने १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली़या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीश सोनवणे, संतोष सावंत, श्रीकांत दगडे, योगेश झेंडे, दत्ता सोनवणे, हरीश गायकवाड, दयानंद तेलंगे पाटील, सचिन माळवे, मयूर शिंदे, नीलेश कोलते, राहुल शेंडगे, अविनाश कोंडे, सुजित वाडेकर, नीलेश जमदाडे, किशोर शिंदे, संदीप पवार या पथकाने ही कामगिरी केली़ पोलीस निरीक्षक संगीता यादव अधिक तपास करीत आहेत़धायरी येथील एक १७ वर्षांची युवती घरात एकटी असताना तिचा खून झाल्याचा प्रकार ६ डिसेंबरला सायंकाळी उघडकीस आला होता़शवविच्छेदनात तिच्यावर बलात्कार करुन तिचा गळा दाबून खून झाल्याचे उघडकीस आले होते़

टॅग्स :Rapeबलात्कारMurderखून