शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

Maval Lok Sabha Result 2024:झाली रे झाली हॅट्ट्रिक झाली; श्रीरंग बारणे समर्थकांचा जल्लोष

By नारायण बडगुजर | Updated: June 4, 2024 14:32 IST

Maval Lok Sabha Result 2024 मावळात अकराव्या फेरीनंतर श्रीरंग बारणे (Shrirang Barne) ६७ हजार ५७६ मतांनी आघाडीवर

Maval Lok Sabha Result 2024 : लोकसभेच्या मावळ मतदार संघात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे  (Shrirang Barne) यांनी मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. ही आघाडी कायम राहिल्याने बारणे दुपारी दोनच्या सुमारास बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर आले. त्यावेळी समर्थकांनी जल्लोष केला. अकराव्या फेरीनंतर  श्रीरंग बारणे ४ लाख ४८ हजार ९४८ तर महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे (Sanjog Waghere Pati) यांना ३ लाख ८१ हजार ३७२ मते मिळाली आहेत. बारणे ६७ हजार ५७६ मतांनी आघाडीवर आहेत.

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय पाटील आणि एकनाथ शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांच्यात सरळ लढत झाली. त्यामुळे मावळचा खासदार कोण होणार याबाबत उत्सुकता लागून होती. मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात धिम्या गतीने मतमोजणी सुरू होती. पहिल्या फेरीपासूनच श्रीरंग बारणे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत शेवटच्या टप्प्यातील फेऱ्यांमध्ये देखील भरणे आघाडीवर राहिले. विजय दृष्टीपथात असल्याचा अंदाज आल्यानंतर श्रीरंग बारणे हे समर्थकांसह बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर आले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष करत घोषणाबाजी केली. महायुतीचा विजय असो, झाली रे झाली हॅट्ट्रिक झाली, घासून नाही ठासून आलो, अशा घोषणा समर्थकांनी दिल्या. 

फटाके वाजवून आनंद 

महायुतीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्र परिसरात जल्लोष केला. गुलाल उधळत तसेच फटाके वाजवत आनंद व्यक्त केला. सकाळपासून उत्सुकता असलेल्या या निकालाचे चित्र दुपारी दोनच्या सुमारास स्पष्ट झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Puneपुणेmaval-pcमावळbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४shrirang barneश्रीरंग बारणेsanjog waghere patilसंजोग वाघेरे पाटील