शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

पुण्यात मातंग समाजाचा विराट मूकमोर्चा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 4:24 PM

राज्यातील मातंग समाजाच्या अन्याय अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याच्या कारणावरून पुणे शहरात आज मातंग समाजाच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला.

 

पुणे : राज्यातील मातंग समाजाच्या अन्याय अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याच्या कारणावरून पुणे शहरात आज मातंग समाजाच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला. सारसबागेच्या जवळील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. संविधान उद्देशिका वाचनाने मोर्चाची सुरवात झाली . मूकपणे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव सहभागी झाले होते.

     या मोर्चातही मराठा मोर्चाप्रमाणे महिला अग्रस्थानी होत्या. स्वारगेट ते जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चासाठी वाहतूक मार्गांमध्ये काही बदल करण्यात आले होते. मोर्चासमोर कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुणे शहर आणि जिल्ह्यासह मातंग समाजातील विविध मान्यवर मोर्चात सहभागी झाले होते. प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्च्याची सांगता करण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेMorchaमोर्चाcollectorजिल्हाधिकारी