शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे विवाहितेचा मृत्यू ; येरवड्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 11:03 IST

राजीव गांधी रुग्णालय हे महापालिकेचे असून सोयी सुविधांमुळे हे कायमच चर्चेत राहिले आहे.पुणे महापालिकेच्या वतीने आरोग्य विभागासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून देखील अशा घटनांची पुनरावृत्ती घडणे ही दुर्दैवी बाब आहे.

ठळक मुद्देडॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे राजीव गांधी रुग्णालयात घडलेली दुर्दैवी घटना 

पुणे: येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयामध्ये प्रसुतीसाठी दाखल झालेल्या विवाहितेचा रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुभांगी राजाराम जानकर( वय २०, रा. भैरवनगर, धानोरी ) असे या विवाहितेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि.२२) ला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी यांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु झाल्यामुळे  राजीव गांधी रुग्णालयात हा दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यानंतर शुभांगी यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु,रात्री साडेनऊ वाजता उपचारादरम्यान जानकर यांच्यासह पोटातील बाळाचा देखील मृत्यू झाला. शुभांगी यांचा शवविच्छेदन अहवाल ससून रुग्णालयाने राखून ठेवला आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. राजीव गांधी रुग्णालय हे महापालिकेचे असून अपुऱ्या सोयी सुविधांमुळे हे कायमच चर्चेत राहिले आहे.पुणे महापालिकेच्या वतीने आरोग्य विभागासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून देखील अशा घटनांची पुनरावृत्ती घडणे ही दुर्दैवी बाब आहे. शुभांगी यांचे पती राजाराम हे मजुरी करतात.या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रविकिरण दरोडे करत आहे.

टॅग्स :YerwadaयेरवडाRajiv Gandhi hospital Yerawadaराजीव गांधी हॉस्पिटल येरवडाsasoon hospitalससून हॉस्पिटलWomenमहिला