शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

Manipur Violence: खेडमध्ये मणिपूर घटनेचा निषेध; हुतात्मा राजगुरू पुतळ्यासमोर मूक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 19:32 IST

विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन मणिपूर येथील घटनेचा निषेध केला...

राजगुरुनगर (पुणे) : मणिपूरमध्ये समाजकंटकांनी महिलांची विवस्त्र धिंड काढून सामुदायिक बलात्काराचे घृणास्पद कृत्य केले आहे. याच्या निषेधार्थ राजगुरुनगर मधील सर्व संघटना हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्यासमोर मूक मोर्चा काढण्यात आला

शहरातील हुतात्मा राजगुरू फाउंडेशन, किसान सभा यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन मणिपूर येथील घटनेचा निषेध केला. यावेळी यावेळी हुतात्मा फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप होले, पुणे जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे, कॉम्रेड रज्जाकभाई शेख, पंचायत समिती माजी सभापती सतीश राक्षे, सुरेखा क्षत्रिय,अमर टाटीया, डॉ. शीतल ढवळे, डॉ. कुंतल जाधव ॲड. मनिषा टाकळकर ,किसान सभा अध्यक्ष किसनराव ठाकूर, तालुका सचिव आमोद गरुड, हरिशभाई देखणे यांच्यासह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारKhedखेड