शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सख्ख्या बहिणीवर बलात्कार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 21:21 IST

सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करून नात्याला काळीमा फासणाऱ्या भावाला विशेष न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी १० वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनाविली आहे.

ठळक मुद्देसख्ख्या बहिणीवर बलात्कार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा नात्याला काळिमा फासणारी घटना : आईनेच दिली मुलाची फिर्याद

पुणे : सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करून नात्याला काळीमा फासणाऱ्या भावाला विशेष न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी १० वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनाविली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल असे ही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे.याप्रकरणी न्यायालयाने १९ वर्षीय भावाला शिक्षा सुनाविली आहे. याबाबत त्याच्या आईने फिर्याद दिली आहे. फियार्दी आणि त्यांचे पती हे मजुरीचे काम करतात. पिडीत मुलगी व तिचा भाऊ हे दोघे शाळेमध्ये होते. घरी असताना आरोपीने पिडीत मुलीला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यातून पिडीत मुलगी गरोदर राहिली. तिला त्रास होऊ लागल्याने फियार्दींनी तिच्याकडे विचारणा केली असता तिने काही सांगितले नाही. त्यानंतर तिला दवाखान्यात नेल्यानंतर ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर तिला एका सामाजिक संस्थेमध्ये समुपदेशनाकरिता पाठविले असता तिने भावानेच आपल्यावर बलात्कार केल्याचे सांगितले, असे फियार्दीत नमूद केले आहे. सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहिले. खटल्यात त्यांनी पाच साक्षीदार तपासले. पिडीत मुलीने बाळाला जन्म दिला असून, आरोपी व त्या बाळाचा डीएनए अहवालामध्ये आरोपी हाच त्या बाळाचा बाप असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर आहे. त्यामुळे समाजात चांगला संदेश जाण्यासाठी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. मोरे यांनी युक्तीवादा दरम्यान केली. त्यानुसार न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणने एकूण घेऊन एवूष्ठन घेत आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनाविली.

टॅग्स :Rapeबलात्कारCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी