शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

...तर आपणास मल्हार सेना महाराष्ट्रात फिरू देणार नाही :‘राष्ट्रवादी’च्या प्रदेशाध्यक्षांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 17:56 IST

धनगर समाज कृती समितीच्या इंदापुर शाखेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशनाच्या काळात धनगर समाजाविषयी केलेल्या अपमानकारक  वक्तव्याचा निषेध केला आहे.

पुणे (बारामती ) :धनगर समाज कृती समितीच्या इंदापुर शाखेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशनाच्या काळात धनगर समाजाविषयी केलेल्या अपमानकारक  वक्तव्याचा निषेध केला आहे. समाजाविषयी बोलताना जबाबदारीने बोलावे. अन्यथा आपणांस धनगर समाजातील सरसेनापती मल्हारराव होळकरांची मल्हार सेना आपणांस महाराष्ट्रात फिरू देणार नाही ,असा इशारा देखील पाटील यांना देण्यात आला आहे.अधिवेशन काळात जयंत पाटील यांनी विधान भवनात अधिवेशनात जाणीवपूर्वक नियोजनबद्धपणे राज्यातील समस्त धनगर समाजाला अवमानित आकारण्याच्या हेतूने समाजाला शेळ्या मेंढ्या म्हणून संबोधले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांच्या व नेत्याच्या मनात तमाम धनगर समाजाबद्दल असणारा राग व तिरस्कार व्यक्त केला आहे. त्यांनी केलेले हे विधान समाजाच्या भावना दुखावणारे आहे. समाजाला जनावरांची उपाधी देवून संपूर्ण राज्याचे लक्ष असणाराचा विधान भवनात केलेले हे वक्तव्य निषेधार्थ आहे. जयंत पाटील यांचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये वाडी -वस्तीवरती जाहीर निषेध चालू आहे. तरी जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमासमोर जाहीर माफी मागावी. धनगर समाजाबददल केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक आहे ,की राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे हे मत आहे. याचा खुलासा करावा. आत्तापर्यंत आमच्या समाजाला आरक्षणाच्या नावाखाली भोळ्या प्रामाणिक समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेवून कसे गंडवले , याची प्रचीती त्यांच्या या वक्तव्यातून दिसून आली आहे.

सध्या आपण माहिती तंत्रज्ञानाच्या यात आहात याची जाणीव ठेवावी. आमच्या समाजाविषयी बोलताना जबाबदारीने बोलावे. अन्यथा आपणांस धनगर समाजातील सरसेनापती मल्हारराव होळकरांची मल्हार सेना आपणांस महाराष्ट्रात फिरू देणार नाही ,असा इशारा पाटील यांना देण्यात आला आहे.... जंक्शन येथे जोडे मारो आंदोलनदरम्यान या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी जंक्शन (ता. इंदापूर) येथील अहिल्याबाई चौकात शनिवारी (दि. २९) सकाळी ११ वाजता आमदार जैन पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीDhangar Reservationधनगर आरक्षण