शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात

By admin | Updated: April 10, 2017 03:07 IST

अहिंसेचे अवतार भगवान महावीर यांची २६१५वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली

बिबवेवाडी : अहिंसेचे अवतार भगवान महावीर यांची २६१५वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. जगा आणि जगू द्या, अहिंसा परमो धर्म, भगवान महावीर स्वामी की जय या घोषणांनी सकाळी ७.३० पासून शहर दणाणून गेले होते.शहरातील प्रत्येक संघाच्या वतीने रथामधून वाजतगाजत शोभायात्रा काढण्यात आली होती. तर अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे, पाणपोईचे उद्घाटन, अनाथ आश्रमांना मदत, अनाथ आश्रमामध्ये जेवण, मोफत आरोग्य शिबिर, भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित व्याख्यान, संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला. बिबवेवाडी श्रावक संघ, आदिनाथ श्रावक संघ, दक्षिण पुणे श्रावक समिती, दत्तनगर श्रावक संघ, धनकवडी श्रावक संघ, कात्रज-कोंढवा रस्ता श्रावक संघ, प्रतिभा नवकार ग्रुप, आनंद दर्शन युवा मंच, संभव नाथ युवक मंडळ, सादडी सदन, महावीर प्रतिष्ठान अशा अनेक ठिकाणी तसेच विविध मंदिरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक जैन स्थानकांत व मंदिरामध्ये साधुसंतांच्या सान्निध्यात महावीर जयंती साजरी करण्यात आली.शहरामध्ये झालेल्या विविध कार्यक्रमांना महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले, बाळासाहेब ओसवाल, प्रकाश कदम, वसंत मोरे, राजाभाऊ कदम, कविता वैरागे, राजश्री शिळिमकर, भरत वैरागे, अ‍ॅड. अभय छाजेड, माणिकचंद दुगड, विजयकांत कोठारी, बाळासाहेब धोका, अभय संचेती, विजय भंडारी, राजेश सांकला, गौतम गेल्डा, अनिल भन्साळी, पोपटलाल ओस्तवाल, माणिक दुगड, रमेशलाल गुगळे, रमणलाल लुंकड, चंद्रकात लुंकड, पारसमल लुंकड, ओमप्रकाश रांका, विजयराज मेहता, हिरालाल छाजेड, लक्ष्मीकांत खाबिया, भरत भुरट, संतोष जैन, उमेश मांडोत, महेंद्र सुंदेचा मुथ्था, राजभाई भन्साळ, कीर्तीराज दुगड, रसिकलाल नहार, मनोज छाजेड, ललित जैन, राजकुमार लोढा, अशोक लोढा, अशोक हिंगड, अनिल नहार, राजेश नहार, सचिन टाटिया, विजय नवलाखा, राजकुमार गांधी, भरत चंगेडे, दिनेश राठोड, मनोज लुंकड, प्रकाश नहार, अभय लुणावत, किशोर पिरगळ, महावीर काठेड, रतन बाबेल, अमित नहार, उमेदमल धोका, महेंद्र दुगड, पृथ्वीराज धोका, विजयकुमार मर्लेचा, संतोष पारख, कांतीलाल बाफना, शांतीलाल बाफना, तरुण मोदी, रायचंद खिंवसरा, राजमल भन्साळी, पुष्पा कटारिया, विमल बाफना, विलास राठोड, रामलाल शिंगवी, प्रफुल्ल कोठारी, किरण बोरा, ललित ओसवाल, अजय मेहता यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)