शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra SSC Results 2018 :  दहावीचा निकाल ८९.४१ टक्के; 'या' लिंकवर पाहा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 11:59 IST

राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल 89.41 टक्के लागला आहे

पुणे - राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल 89.41 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.  राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.  मुलींनी यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९१.९७ टक्के तर मुलांची ८७.२७ टक्के आहे. 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी दहावीची लगेच १७ जुलै २०१८ पासून फेर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला अनुत्तीर्ण विद्यार्थां बरोबरच श्रेणी सुधार करू इच्छिनाऱ्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा देता येणार आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल ८८.७४ टक्के लागला होता, त्यातुलनेत यंदाच्या निकालात ०.६७ टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्यातून १६ लाख २८ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. 

विभागनिहाय दहावीच्या निकालाची टक्केवारी 

  • मुंबईः  टक्के ९०.४१ %
  •  कोकणः  टक्के ९६.०० %
  • पुणेः  टक्के ९२.०८ %
  •  नाशिकः  टक्के ८७.८२ %
  •  नागपूरः  टक्के ८५.९७ %
  • कोल्हापूरः  टक्के ९३.८८ %
  • अमरावतीः  टक्के ८६.४९ %
  • औरंगाबादः  टक्के ८८.८१ %
  • लातूरः  टक्के ८६.३० %

या वेबसाइटवर पाहता येणार निकाल

www.mahresult.nic.inwww.result.mkcl.orgwww.maharashtraeducation.com 

असा पाहा निकाल?दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर P123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात P123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल. 

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८Studentविद्यार्थी