शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र भाग्यवान

By admin | Updated: October 30, 2014 23:53 IST

उत्तरेपासून दक्षिणोर्पयतच्या विविध घराण्यांतील गायक महाराष्ट्रात आले आणि येथेच स्थायिक झाले. त्यामुळे महाराष्ट्र शास्त्रीय संगीतासाठी खरोखरच भाग्यवान आहे,

मेहकर (बुलडाणा): तालुक्यातील शहापूर येथील एका पाच वर्षीय मुलीवर उपचारादरम्यान शहरातील चिल्ड्रेन्स हॉस् िपटलमध्ये डॉक्टरने हलगर्जीपणा केल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार मृतक मुलीच्या पित्याने मेहकर पोलिस स्टेशनला केली आहे. याप्रकरणी डॉक्टर विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मौजे शहापूर येथील रामकिसन संपतराव ठाकरे यांची पाच वर्षीय मुलगी श्रद्धा हिला ताप आल्याने शहरातील डॉ.प्रकाश लाहोटी यांच्याकडे २५ ऑक्टोबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान श्रद्धा हिच्यावर २ ते ३ दिवस उपचार करुनही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. तीन दिवसानंतर श्रद्धाची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने डॉ.प्रकाश लाहोटी यांनी दुसरीकडे हलविण्याचा सल्ला दिला. दरम्यान श्रद्धाचा २८ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ.प्रकाश लाहोटी यांच्या हलगर्जीमुळेच श्रद्धाचा मृत्यू झाल्याची तक्रार मृतक श्रद्धाचे वडील रामकिसन संपतराव ठाकरे (३५) यांनी मेहकर पोलिस स्टेशनला २९ ऑक्टोबरला दिली. त्यावरुन डॉ.प्रकाश लाहोटी यांच्याविरुद्ध कलम ३0४ (अ) भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.