शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अभिवादनासाठी लोटला जनसागर

By admin | Updated: April 15, 2015 01:00 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४व्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले.

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४व्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. महापौर दत्तात्रय धनकवडे, पालकमंत्री गिरीश बापट, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. उपमहापौर आबा बागुल, खासदार अनिल शिरोळे, सुप्रिया सुळे, स्थायी समितीचे अध्यक्ष अश्विनी कदम उपस्थित होते. गरिबांना भोजन वाटपताडीवाला रोड येथे मातोश्री रमाबाई आंबेडकर अ‍ॅटो रिक्षा संघटनेच्या वतीने पुणे स्टेशन येथील गोरगरिबांना भोजन देण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या वेळी अध्यक्ष गौतम सवाणे, प्रदीप गायकवाड, सुनील म्हस्के, सुरेश लोंढे, यशवंत महिंद्रकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.रिपब्लिकन संघर्ष दलाच्या वतीने अपंगांना आवश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. चेतन मोरे, राहुल शेळके, जीवन गणपुरी, योगेश पांडे, राजू मेरगू यांनी सहकार्य केले. अध्यक्ष संजय भिमाले, नितीन बालकी उपस्थित होते.सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमास संदीप नवघणे, अध्यक्ष गणेश मिसाळ, गुणवंत थोरात, शुभम कांबळे, बापू चव्हाण, योगेश मिसाळ, शंकर मिसाळ, दिनेश वलसा उपस्थित होते.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधिनीच्या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष एकनाथ सुगावकर, जर्नादन वाघमारे, सतीश कुचेकर, दशरथ शेंडगे, संजय खेत्रे, राजाराम भोरे उपस्थित होते.लहुजी महासंघाच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. महासंघाचे प्रकाश वैराळ, सनी शिंदे, एकनाथ चांदणे, मालती अवघडे, बाळासाहेब मोहिते उपस्थित होते. मातोश्री रमाबाई आंबेडकर संघर्ष समिती आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष ज्योती परिहार, सचिव छाया जाधव, मालती धिवार, नंदा सरोदे, रेखा चव्हाण, सुरेखा अडसुळे उपस्थित होते.कॉँग्रेसतर्फे अभिवादनसहकारनगर : पुणे शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष विकास लांडगे, मोहन जोशी, भीमराव पाटोळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहर सरचिटणीस संतोष पाटोळे, तुषार खलाटे, अनिकेत कुरपे, संदीप खलाटे, प्रशांत सुरसे, आशिष व्यवहारे, गणेश मारणे, तुषार गडाळे, रोहित पवार, योगेंद्र लडकत, नाना डाकले, अक्षय माने उपस्थित होते.अनाथ मुलांबरोबर कार्यक्रमवडगावशेरीमधील साई युवा प्रतिष्ठानच्या वतीने अनाथ मुलांसोबत आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. सोमनाथनगर चौकात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. फुलेनगरमधील बालग्राम संस्थेतील ८० मुलांसोबत विविध खेळ खेळण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन किरण भालेराव, रमेश आढाव, बाळासाहेब जानराव, रविराज भोसले, वसिम सय्यद, फिरोज खान, रोहित पतंगे, इरफान शेख, अलोक शर्मा, प्रदीप ढोकले, राहुल पाटोळे यांनी केले होते. पोलीस निरीक्षक संजय करुंदकर, राजेंद्र मगर, शैलेंद्र साठे, प्रदीप क्षीरसागर, चेतन गायकवाड, संजय खेडे, भाऊ चव्हाण उपस्थित होते.४येरवडा : येरवडा व विश्रांतवाडी परिसरात काही मंडळांनी डीजेला फाटा देत प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. बुद्ध विहारात व मित्रमंडळांनी जयंतीनिमित्त धम्मज्योत, धम्म ध्वजारोहण, धम्मवंदना, प्रवचन आदी कार्यक्रमांचेही आयोजन केले होते. जयंतीनिमित्त परिसरातील मंडळांनी आकर्षक मंडप, डेकोरेशन, रोषणाई करण्यात आली होती. ४धानोरीतील संकल्पनगरी सोसायटीमध्ये सोमवारी रात्री १२ नंतर कँडल मार्च काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. महिलांसाठी रांगोळी, होम मिनिस्टर तसेच लहान मुले-मुली यांच्यासाठी नृत्य, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वाटपही करण्यात आले. धानोरीतील शिवराज प्रतिष्ठान, पवन मोरे मित्र परिवार व अखिल भारतीय मराठा छावा युवा संघटनेच्या वतीने सिंंधुताई सपकाळ यांच्या अनाथालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याबरोबरच छावा संघटनेच्या वतीने पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ४राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्षा खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी पुष्पहार करून अभिवादन केले. स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, आनंद रिठे, अनिल कदम, युवराज दिसले, नितीन जाधव, डॉ. गणेश परदेशी, मिलिंद वालवडकर, सुरेश बांदल, गणेश नलावडे उपस्थित होते. राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आंबेडकरांच्या पुतळ्यास अर्पण केला. सुनीता डांगे, माधवी गोसावी, अलका मेमाणे आदी उपस्थित होते.४पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष अमोल वाघमारे यांनी पुष्पहार अर्पण केला. नीलेश गायकवाड, राहुल सोनवणे, सिद्धार्थ जाधव, प्रकाश गायकवाड, प्रमोद रणधीर, राजू शिंदे आदी उपस्थित होते.४पुणे शहर काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी पीयूष धिवार, सतीन जगदाळे, राहुल तायडे, प्रशांत म्हस्के, गौरव पोळ आदी उपस्थित होते.४शिवसेनेच्या वतीने शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी आंबेडकरांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहर संघटक श्याम देशपांडे, अजय भोसले, पुणे मनपाचे गतनेते अशोक हरणावळ, पीएमपीएलचे संचालक विजय देशमुख, नगरसेवक कल्पना थोरवे, संगीता ठोसर, सोनम झेंडे, संजय भोसले, प्रशांत बधे, गजानन थरकुडे आदी उपस्थित होते.४राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र महिला विभागाच्या अध्यक्षा डॉ. उज्ज्वला हाके यांनी आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार वाहिला. या वेळी देवेंद्र धायगुडे, विनायक रुपनवर, मंगला गोखले, दीपक मासाळ, उमेश कोकरे, सूरज खोमणे आदी उपस्थित होते.४राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक)च्या वतीने अ‍ॅड. फैयाज शेख यांनी आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. मनोहर गाडेकर, राजेंद्र कळसकर उपस्थित होते.४बी. जे. मेडिकल कॉलेज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाच्या समारोपप्रसंगी आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. अजय चंदनवाले, बबन जोगदंड, प्रियदर्शी तेलंग आदी उपस्थित होते.४महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. एन. वाय. काझी, किरण भिसे, डॉ. शैला बुटवाला, व्ही. एन. जगताप, सिकंदर शेख, गफार सय्यद, रबाब खान, एस. ए. इनामदार आदींनी सहभाग घेतला.आंबेडकर यांच्या त्यागाने लोकशाही बळकट : जोशी४खडकवासला (वार्ताहर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागामुळे भारतीय लोकशाही बळकट झाली आहे . त्यांनी सर्व जाती धर्माच्या विकासाचा पाया मजबूत केला, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रभारी ऋत्विक जोशी यांनी धायरी येथे बोलताना केले. ४खडकवासला विधानसभा युवक कॉंग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीनिम्मित्त आयोजित अभिवादन सोहळ्यात जोशी बोलत होते. खडकवासला विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष धनंजय बेनकर यांच्या वतीने नागरिकांना भारताचे संविधान पुस्तकाच्या ५०० प्रती मोफत वाटण्यात आल्या.४ पुणे जिल्हा युवक कॉंग्रेसच्या प्रभारी मनीषा साळुंखे, पुणे जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सचीन दुर्गाडे, अतुल कारले, सागर कोल्हे, विकास रायकर, सारिका मते आदी उपस्थित होते.४राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्षा खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी पुष्पहार करून अभिवादन केले. स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, आनंद रिठे, अनिल कदम, युवराज दिसले, नितीन जाधव, डॉ. गणेश परदेशी, मिलिंद वालवडकर, सुरेश बांदल, गणेश नलावडे उपस्थित होते. राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आंबेडकरांच्या पुतळ्यास अर्पण केला. सुनीता डांगे, माधवी गोसावी, अलका मेमाणे आदी उपस्थित होते.४पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष अमोल वाघमारे यांनी पुष्पहार अर्पण केला. नीलेश गायकवाड, राहुल सोनवणे, सिद्धार्थ जाधव, प्रकाश गायकवाड, प्रमोद रणधीर, राजू शिंदे आदी उपस्थित होते.४पुणे शहर काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी पीयूष धिवार, सतीन जगदाळे, राहुल तायडे, प्रशांत म्हस्के, गौरव पोळ आदी उपस्थित होते.४शिवसेनेच्या वतीने शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी आंबेडकरांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहर संघटक श्याम देशपांडे, अजय भोसले, पुणे मनपाचे गतनेते अशोक हरणावळ, पीएमपीएलचे संचालक विजय देशमुख, नगरसेवक कल्पना थोरवे, संगीता ठोसर, सोनम झेंडे, संजय भोसले, प्रशांत बधे, गजानन थरकुडे आदी उपस्थित होते.४राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र महिला विभागाच्या अध्यक्षा डॉ. उज्ज्वला हाके यांनी आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार वाहिला. या वेळी देवेंद्र धायगुडे, विनायक रुपनवर, मंगला गोखले, दीपक मासाळ, उमेश कोकरे, सूरज खोमणे आदी उपस्थित होते.४राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक)च्या वतीने अ‍ॅड. फैयाज शेख यांनी आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. मनोहर गाडेकर, राजेंद्र कळसकर उपस्थित होते.४बी. जे. मेडिकल कॉलेज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाच्या समारोपप्रसंगी आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. अजय चंदनवाले, बबन जोगदंड, प्रियदर्शी तेलंग आदी उपस्थित होते.४महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. एन. वाय. काझी, किरण भिसे, डॉ. शैला बुटवाला, व्ही. एन. जगताप, सिकंदर शेख, गफार सय्यद, रबाब खान, एस. ए. इनामदार आदींनी सहभाग घेतला.आंबेडकर यांच्या त्यागाने लोकशाही बळकट : जोशी४खडकवासला (वार्ताहर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागामुळे भारतीय लोकशाही बळकट झाली आहे . त्यांनी सर्व जाती धर्माच्या विकासाचा पाया मजबूत केला, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रभारी ऋत्विक जोशी यांनी धायरी येथे बोलताना केले. ४खडकवासला विधानसभा युवक कॉंग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीनिम्मित्त आयोजित अभिवादन सोहळ्यात जोशी बोलत होते. खडकवासला विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष धनंजय बेनकर यांच्या वतीने नागरिकांना भारताचे संविधान पुस्तकाच्या ५०० प्रती मोफत वाटण्यात आल्या.४ पुणे जिल्हा युवक कॉंग्रेसच्या प्रभारी मनीषा साळुंखे, पुणे जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सचीन दुर्गाडे, अतुल कारले, सागर कोल्हे, विकास रायकर, सारिका मते आदी उपस्थित होते.