शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लोणीकंद, लोणी काळभोर पोलीस ठाणी पुणे शहरात समाविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:13 IST

पुणे : पुणे ग्रामीण पोलीस क्षेत्रातील लोणीकंद आणि लोणी काळभोर ही दोन पोलीस ठाणी पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समाविष्ट ...

पुणे : पुणे ग्रामीण पोलीस क्षेत्रातील लोणीकंद आणि लोणी काळभोर ही दोन पोलीस ठाणी पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्याची अधिसूचना आज शासनाच्या वतीने काढण्यात आली आहे. येत्या २ ते ३ दिवसात पुणे पोलीस आयुक्तालयात त्यांचा समावेश केला जाईल, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

यापूर्वी २६ ऑक्टोंबर २०२० रोजी शासनाने अधिसूचना जारी करुन ही दोन्ही पोलीस ठाणी शहर पोलीस दलात समाविष्ट केली होती. मात्र, त्यावेळी त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ४ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत ही दोन पोलीस ठाणी पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्याचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लोणीकंद आणि लोणी काळभोर पोलीस ठाणी मनुष्यबळासह पुणे शहरात समाविष्ट करण्याची अधिसूचना आज जारी करण्यात आली. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील काही भागाचा मिळून उरळी कांचन पोलीस ठाणे हे नवीन पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस दलात निर्माण करण्यात येणार आहे.