शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत वडाला दीर्घायुष्य

By admin | Updated: June 2, 2015 05:06 IST

नव्याने विकसित झालेल्या शहरांमध्ये वड, पिंपळ, चिंचांची झाडे नामशेष होत असताना पिंपरी-चिंचवडमधील गावठाणाच्या परिसरात वडाची झाडे दिसून येतात.

पिंपरी : नव्याने विकसित झालेल्या शहरांमध्ये वड, पिंपळ, चिंचांची झाडे नामशेष होत असताना पिंपरी-चिंचवडमधील गावठाणाच्या परिसरात वडाची झाडे दिसून येतात.वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी पुजल्या जाणाऱ्या वडाच्या झाडाचे आता शहर परिसरात जाणीवपूर्वक जतन केले जात आहे. गाव ते महानगर अशी शहराची वाटचाल सुरू आहे. मात्र, शहरीकरणातही येथील गावपण टिकून आहे. शहरात सर्वसाधारणपणे वटपौर्णिमेला वडाची फांदी घरी आणून सुवासिनी पूजा करतात.इतर शहरांच्या तुलनेत येथे समाधानकारक चित्र आहे. सुवासिनी वटपौर्णिमेला जुन्या वडाच्या झाडाची पूजा करतानाचे चित्र दिसून येते. तर महापालिकेच्या प्रयत्नातून शहरभरात नियोजनबद्धतेने वडाच्या रोपांची लागवड केली गेली आहे. अशी झाडे उद्याने, मुख्य रस्ते, शाळांच्या परिसरात बहरू लागली आहेत. (प्रतिनिधी)