शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भाषा टिकविण्याची जबाबदारी साहित्यिकांवर - सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 03:23 IST

भाषा टिकविण्याची जवाबदारी साहित्यिकांवर अधिक आहे. प्रत्येकाला आपल्या भाषेतील गोडवा आवडतो; परंतु आपल्या भाषेवर प्रेम करतानाच दुसऱ्या भाषेबद्दल मात्र मनात द्वेष नसावा, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

वारजे -  भाषा टिकविण्याची जवाबदारी साहित्यिकांवर अधिक आहे. प्रत्येकाला आपल्या भाषेतील गोडवा आवडतो; परंतु आपल्या भाषेवर प्रेम करतानाच दुसऱ्या भाषेबद्दल मात्र मनात द्वेष नसावा, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.पुणे मनपा मराठी भाषासंवर्धन समितीअंतर्गत वारजे येथील गंगूबाई धुमाळ बालोद्यान व विरंगुळा केंद्रात सुरू करण्यात आलेल्या साहित्यिक कट्ट्याचे उद्घाटन सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी ज्येष्ठ साहित्यिक न. म. जोशी, महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, लक्ष्मी दुधाणे, सायली वांजळे, डॉ. माधवी वैद्य, वि. दा. पिंगळे, संयोजिका नगरसेविका दीपाली धुमाळ, बाबा धुमाळ उपस्थित होते. बाबा धुमाळ यांनी आभार मानले.सुळे म्हणाल्या, की नवीन पिढी वाचनापासून दूर जात असून ती फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यासारख्या सोशल मीडियामध्ये अडकत आहे. चांगल्या व्याख्यानांचे कार्यक्रमही कमी होत चालले आहेत. त्यामुळे अशा या साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून नव्या पिढीला साहित्याकडे आकर्षित करण्याचे प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजेत. ग. दि. माडगूळकर यांच्याबद्दलची माहिती येणाºया पिढीला कळावी म्हणून त्यांच्या नावाने एक वास्तू पुण्यात व्हावी, यासाठी आमचा पाठपुरावा चालू असून ती वास्तू खडकवासला मतदारसंघात होण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेmarathiमराठी