शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘१०८’ सेवेने दिले ३ लाख रुग्णांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:23 IST

अपघातग्रस्तांना, गंभीर रुग्णांना तातडीची सेवा मिळावी, यासाठी राज्य आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि बीव्हीजी ग्रुपतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘१०८’ क्रमांकाच्या सेवेने ६ वर्षांत तब्बल ३ लाख ४ हजार ५४९ रुग्णांना जीवनदान दिले आहे.

पुणे - अपघातग्रस्तांना, गंभीर रुग्णांना तातडीची सेवा मिळावी, यासाठी राज्य आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि बीव्हीजी ग्रुपतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘१०८’ क्रमांकाच्या सेवेने ६ वर्षांत तब्बल ३ लाख ४ हजार ५४९ रुग्णांना जीवनदान दिले आहे. या सेवेच्या प्रगतिपुस्तिकेचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.जिल्ह्यात वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू ओढवला. अशा रुग्णांना तातडीची सेवा मिळावी, यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा व बी.व्ही.जी.च्या वतीने १०८ रुग्णवाहिका २०१४ मध्ये सुरू करण्यात आली होती. या रुग्णसेवेने जिल्ह्यात ६ वर्षांच्या काळात ३ लाख ४ हजार ५४९ रुग्णांना जीवनदान दिले आहे. या सेवेच्या प्रगतिपुस्तिकेचे अनावरण स्वातंत्र्यदिनानिमित्त बुधवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, १०८ सेवेचे विभागीय व्यवस्थापक विठ्ठल बोडखे या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी १०८ जिल्हा व्यवस्थापक डॉ. वेदव्यास मोरे व डॉ. प्रियांक जावळे यांनी प्रयत्न केले.एकूण ८३ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यातील २४ आधुनिक सेवा, तर ५९ रुग्णवाहिकांत बेसिक लाईफ सपोर्टर सेवा आहेत. 

टॅग्स :Puneपुणे