शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

शिष्यवृत्ती परीक्षेकडे विद्यार्थ्यांची पाठ; अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 03:22 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाचवीचे सुमारे ९७ हजार तर आठवीचे १ लाख २१ हजार अर्ज कमी आले आहेत. त्यामुळे परिषदेने अर्ज भरण्यासाठी दहा दिवस मुदतवाढ दिली आहे. आता विलंब शुल्कासह १५ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येतील.शिष्यवृत्तीसाठी कोटा कमी असल्याने ही घट होत असल्याचे परिषदेकडून सांगितले जात आहे.परिषदेमार्फत १७ फेब्रुवारी रोजी राज्यभर एकाच वेळी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. आॅक्टोबरपासून आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. या मुदतीत अनुक्रमे ३ लाख ९१ हजार ६२९ व २ लाख ४८ हजार ७२० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. मागील वर्षी अनुक्रमे ४ लाख ८८ हजार ४८६ व ३ लाख ७० हजार २४३ अर्ज प्राप्त झाले होते. आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये जवळपास १ लाख २१ हजार विद्यार्थ्यांची घट आहे.>महाराष्ट्रासाठी शिष्यवृत्तीचा कोटा केवळ एक हजार आहे. या वर्षी शिष्यवृत्ती न मिळणाºया विद्यार्थ्यांसाठी उत्तेजनार्थ प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. वाढविलेल्या मुदतीत अर्जांची संख्या लक्षणीय वाढेल, अशी आशा आहे.- तुकाराम सुपे, आयुक्त,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद