शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

कवठे येमाई येथे बिबट्या जेरबंद

By admin | Updated: May 28, 2016 04:16 IST

कवठे येमाई माळीमळा येथे शिरूर वन विभाग व ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्या पकडण्यात यश आले. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून या बिबट्याचा या भागात वावर होता.

कान्हूर मेसाई : कवठे येमाई माळीमळा येथे शिरूर वन विभाग व ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्या पकडण्यात यश आले. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून या बिबट्याचा या भागात वावर होता.बिबट्याने १० ते १२ कुत्री, ८ ते १० मेंढ्या, ७ ते ८ वासरे यांचा फडशा पाडला होता. या परिसरात नागरिकांचे जवळपास दीड ते दोन लाखांपर्यंत आर्थिक नुकसान झाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून वनविभागाला हा बिबट्या गुंगारा देत होता. शेवटी शुक्रवारी पहाटे २ च्या सुमारास वन विभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला आणि या परिसरातील ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला. सुदैवाने आजपर्यंत कुठलीही जीवितहानी झाली नाही हे विशेष. अद्यापही मादी जातीचा बिबट्या व त्याचे २ बछडे या परिसरात असून, पुन्हा वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी संचालक राजाराम शिंदे, रामदास शिंदे, अंकुश शिंदे यांनी केली आहे. (वार्ताहर)