शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने केला दुचाकीचा पाठलाग; बालिका जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 20:15 IST

पिंपळवंडी स्टँड ते भटकळवाडी रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या एका कुटुंबीयाच्या मागे बिबट्या लागला.

पिंपरी पेंढार : पिंपळवंडी स्टँड ते भटकळवाडी रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या एका कुटुंबीयाच्या मागे बिबट्या लागला. त्याने दुचाकीवर झडप घातली. त्यात दुचाकीच्या पाठीमागे ब सलेली मुलगी किरकोळ जखमी झाली. ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.प्रमाणील दिनेश थोरात (वय ९ वर्षे)असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी पिंपळवंडी गावची यात्रा असल्याने काकडेमळा येथील ग्रामपंचायत सदस्य सतिष काकडे हे प्रणाली दिनेश थोरात व अथर्व काकडे यांच्या सोबत रात्री नऊच्या सुमारास दोन दुचाकीवर आपल्या घरी जात होते. त्यावेळी कॅनॉलच्या रस्त्या जवळच बिबट्याची तीन पिल्ले व मादी खेळत होती.अथर्व काकडे व प्रणाली थोरात(वय९) हे ज्या दुचाकीवर बसले होते. त्या दुचाकीचा पाठलाग बिबट्या मादीने केला व दुचाकीवर झडप मारली. यात प्रणाली थोरात हिच्या हाताच्या बोटाला बिबटच नख लागले व त्यात ती जखमी झाली. त्यानंतर दहा वाजण्याच्या सुमारास अक्षय वाव्हळ व त्यांचे मित्र हे त्याच मार्गाने  जात असताना त्यांच्या दुचाकीचाही बिबट्याने पाठलाग केला. या रस्त्यावर बिबट्याने दुचाकींचा पाठलाग करण्याच्या घटना वाढल्या आहेत. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडु नये म्हणुन वनविभागाने लवकरच या परिसरात पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सतिष काकडे आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Junnarजुन्नरleopardबिबट्या