शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धामणखेल येथे बिबट्या जेरबंद

By admin | Updated: November 17, 2016 02:52 IST

धामणखेल येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. दोन दिवसांपूर्वी या परिसरात पिंजरा लावला होता. या परिसरात अद्यापही चार बिबटे वावरत असल्याचे ग्रामस्थांमध्ये म्हणणे आहे.

जुन्नर : धामणखेल येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. दोन दिवसांपूर्वी या परिसरात पिंजरा लावला होता. या परिसरात अद्यापही चार बिबटे वावरत असल्याचे ग्रामस्थांमध्ये म्हणणे आहे.मंदिराच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा उपद्रव वाढला होता. दोन दिवसांपूर्वी बिबट्याने विष्णू वर्पे यांच्या गोठ्यातील आठ शेळ्या मारल्या होत्या. वनविभागाने तातडीने दोन दिवसांपूर्वी याठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. प्रदीप कोंडे यांच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या अडकला. पकडलेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रामध्ये हलविण्यात आले आहे. पकडलेला हा नर बिबट्या असून, पाच-साडेपाच वर्षे वयाचा आहे. त्याला कोणतीही जखम झालेली नाही. माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख यांनी सांगितले.वनपरिक्षेत्र कार्यालय हलविल्याने संतापनारायणगाव : वनपरिक्षेत्र पुनर्रचनेत नारायणगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालय मंचर येथे हलविण्यात आल्याने जुन्नर तालुक्यात संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. नारायणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत बिबट्यांचा सर्वांत जास्त वावर असताना हे कार्यालय का हलविण्यात आले? असा सवाल केला जात आहे.