शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सावजाचा पाठलाग करत असताना बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 19:43 IST

शेतातील विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

ठळक मुद्देशिंगवे येथील घटना : सावजाचा करत होता पाठलाग

मंचर : सावजाचा पाठलाग करत असताना एका बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना शिंगवे (ता. आंबेगाव) येथे घडली. तीन वर्षाच्या या बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याचे अग्नी दहन करण्यात आले.याबाबत माहिती देताना वनपरिक्षेत्र अधिकारी  योगेश महाजन म्हणाले. आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील सुदाम वाव्हळ, देवराम वाव्हळ यांच्या शेतातील विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला.  ही घटना शनिवारी उघडकीस आली.  देवराम वाव्हळ हे आपल्या शेतातील कृषीपंप चालू करण्यासाठी सकाळी गेले असताना त्यांना विहिरीत मृतावस्थेतील बिबट्या दिसला.  त्यांनी तात्काळ ही माहिती ग्रामपंचायत सदस्य नितीन वाव्हळ यांना दिली. वाव्हळ यांनी सदर घटनेची माहिती वन खात्याच्या अधिका-यांना दिली. सावजाचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज वनविभागाचे वनपाल विजय वेलकर यांनी व्यक्त केला आहे.वनपाल विजय वेलकर, वनरक्षक एस एस दहातोंडे तसेच वन कर्मचा-यांनी दोरी, जाळीच्या साह्याने मृत बिबट्याला बाहेर काढले. पशुवैद्यकीय अधिकारी एस.डी. कड यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर या बिबट्याचा  अवसरी घाट रोपवाटिका येथे अग्नी दहन करण्यात आले.

टॅग्स :ambegaonआंबेगावleopardबिबट्याDeathमृत्यू