शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

होता श्वान म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचली मालकीण .... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 21:59 IST

काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती या म्हणीचा अनुभव मंगळवारी संध्याकाळी ‘त्या ’ महिलेला आला..

ओझर :  काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती या म्हणीचा अनुभव मंगळवारी संध्याकाळी ‘त्या ’ महिलेला आला.. ती होती अंगाचा थरकाप उडवणाऱ्या बिबट्या आणि आपल्या मालकीणीच्या रक्षणासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्या श्वानाची झुंज.. या हल्ल्यात महिलेनेही तत्परता व धाडस दाखवत आपल्या प्रामाणिक मुक्या प्राण्याचा जीव वाचविला..या घटनेत बिबट्याच्या तावडीतून महिलेची सुखरुप तर व श्वानाची जखमी अवस्थेत सुटका झाली.. पण या घटनेने होता श्वान म्हणून वाचली  मालकीणबाई  म्हटले तर नवल नाही. ...   शिरोली बुद्रुक येथील तळवस्ती येथे मंगळवारी (दि.१६)  रोजी निता योगेश थोरवे ह्या सायंकाळी जनावरांना घास गवत कापत होती. टॉमी नामक श्वान देखील मालकिणीच्या आजुबाजूला रेंगाळत होता. अचानक घास गवताच्या लगत असलेल्या उसाच्या शेतातून बिबटयाने टॉमीवर झड़प घालून त्याची मानगुट पकडत त्याला उसाच्या शेतात ओढुन नेले. ही घटना पाहुन घाबरलेल्या अवस्थेत नीता यांनी जोरात आरडा ओरडा केल्याने घरातून सासरे अर्जूनमामा थोरवे ,पती योगेश थोरवे,  लक्ष्मण शेरकर ,मुले विराज,प्रथमेश यांनी प्रसंगावधान राखून हातात काठी घेवून मोठा आवाज करत बिबटयाला पळवून लावले. मोठ्या आवाजाने बिबटया टॉमीला उसात सोडून पळून गेला. बिबटयाच्या तावड़ीतुन सुटलेला श्वान आपल्या मालकाच्या आवाजाने जखमी अवस्थेतच उसाच्या बाहेर आला. त्याच्या मानेला वरच्या बाजूला दोन्ही बाजूने बिबटयाच्या दातांच्या मोठ्या जखमा झाल्या होत्या. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वनपाल मनीषा काळे  यांनी घटनास्थळी भेट देवून या वस्तीत बिबटयाचा वावर असल्याले पिंजरा लावणार असल्याचे तेथील ग्रामस्थांना सांगितले. टॉमी नामक श्वानाने आपला जीव धोक्यात घालून आपल्याला दररोजच्या जेवणाशी इमान राखत मालकीणीचा जीव वाचविला असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

टॅग्स :Ozarओझरleopardबिबट्याWomenमहिलाdogकुत्रा