शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वकील महिलेकडून न्यायालयातच आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 20:55 IST

काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला वकिलाने आज न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न केला.

पुणे :  काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला वकिलाने आज न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेनंतर संबंधित महिलेला तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित महिलेवर डेक्कन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्या जिल्हा न्यायालयातील जुन्या इमारतीमध्ये असलेल्या न्यायालयात हजर होत्या. सुनावणी झाल्यानंतर दुपारी सव्वाचारच्या दरम्यान त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

टिळक यांचे वकील नंदू फडके यांच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी. तसेच नंदू फडके यांचा मुलगा संदीप फडके यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिलेवर डेक्कन पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर महिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. आपण तपासात सहकार्य करण्यासाठी तयार असून पोलिसांनी चौकशी करावी, असा अर्ज देखील त्यांनी डेक्कन पोलिसांनी दिला आहे. मात्र त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. तसेच त्यांना गुंतवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांमुळे त्या तणावाखाली असल्याचा दावा फिर्यादी महिलेच्या वकीलांनी केला. न्यायालयात त्या कोसळल्यानंतर बाजुला असलेल्या वकिलांनी त्वरित पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलून महिलेला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठवले. 

टॅग्स :Suicideआत्महत्याCourtन्यायालयWomenमहिला