शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाखाचे दागिने हातचलाखीने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 05:37 IST

कोथरूडची घटना : गरिबांना जेवण देण्याचा बहाणा

पुणे : गरीब मुलांना अन्नदान करायचे आहे, असे सांगून मेस चालविणाऱ्या महिलेला लक्ष्मीची पूजा करायची असल्याचे सांगत ताटातील सोन्याची अंगठी, चार बांगड्या असा १ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज हातचलाखीने काढून घेऊन फसवणूक करण्याचा प्रकार कोथरूडमध्ये घडला़याप्रकरणी वंदना कुमार (वय ५३, रा़ पर्वती गाव) यांनी फिर्याद दिली आहे़ कुमार यांचे कोथरूडला पोळीभाजी केंद्र आहे़ त्या पतीसोबत हे केंद्र चालवितात़ मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता एक जण त्यांच्याकडे आला़ त्याने कुमार यांना गरिबांना जेवणदान करायचे आहे, असे सांगून ११० रुपये देऊन जेवणासाठी किती रक्कम होईल, असे विचारले़ त्यावर त्यांनी १६०० रुपये होतील, असे सांगितल्यावर त्याने १६०० रुपये काढून त्यांच्या हातात दिले़ त्यामुळे दोघाही पती-पत्नींचा त्याच्यावर विश्वास बसला़ तेव्हा त्याने एक फडके घेऊन त्यात सर्व नोटा ठेवायला सांगितल्या़ त्यातील एक नोट उचलून वंदना कुमार यांना त्यांच्याकडील अंगठी या नोटेला लावण्यास सांगितले़ त्यानंतर त्यांना चार सोन्याच्या बांगड्या काढून त्या नोटेला लावण्यास सांगितल्या़ आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे, असे सांगून त्याने त्या नोटा व सोन्याचे दागिने त्या फडक्यात बांधले व ते फडके देवासमोर ठेवायला सांगितले़ त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर मुलांना घेऊन येतो, असे सांगून तो निघून गेला़ बराच वेळ झाला तरी तो न आल्याने शेवटी त्यांनी फडके उघडून पाहिले असता त्यातील दागिने व नोटा नसल्याचे आढळून आले़ त्यांना बोलण्यात गुंगवून त्याने फडके बांधताना त्यातील दागिने हातचलाखी करून काढून घेऊन त्यांची १ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केली़

टॅग्स :Robberyदरोडा