शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चापेकरांवर लवकरच टपाल तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 06:49 IST

मावळ लोकसभा मतदार संघाच्या प्रश्नाबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्या वेळी त्यांना संतश्रेष्ठ तुकोबारायांची गाथा भेट दिली.

पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघाच्या प्रश्नाबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्या वेळी त्यांना संतश्रेष्ठ तुकोबारायांची गाथा भेट दिली. तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाºया क्रांतिवीर चापेकरांच्या डाक तिकीट प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी विनंती केली.मावळ मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांसाठी खासदार बारणे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर पिंपरीतील हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक्स कंपनीच्या (एचए) कामगारांचे वेतन देण्यासाठी केंद्र सरकारकडून १०० कोटी दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभारही व्यक्त केले. त्याचबरोबर पनवेल येथे होणारे नवीन विमानतळ उरण येथील जेएनपीटीचा विस्तार तसेच रेल्वे आणि संरक्षण विभागाशी निगडित प्रश्नाबाबत चर्चा केली. अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. पिंपरी-चिंचवड शहरातील क्रांतिवीर चापेकर बंधूनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. क्रांतिवीर चापेकरांच्या नावाने लवकरच डाक तिकीट तयार होणार आहे. तिकीट अनावरणासाठी पंतप्रधानांनी उपस्थित रहावे, अशी त्यांनी विनंती केली.