शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बारामती लोकसभा मतदारसंघातून जानकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 23:52 IST

राहुल कुल रासपात राहणार : कांचन कुल हे नाव कशातून आले हे माहीत नाही

दौंड : बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी कांचन कुल यांचे नाव कशातून आले हे मला माहिती नाही. तरीदेखील रासपाचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याकारणामुळे माझी उमेदवारी माझ्याच हातात आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढविणार, असे संकेत दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.

दरम्यान, कुठल्याही परिस्थितीत आमदार राहुल कुल राष्ट्रीय समाज पक्षात राहतील, अशी ग्वाहीदेखील जानकर यांनी दिली. सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत राजकीयदृष्ट्या गरमागरम चर्चा होऊ लागली आहे. यासंदर्भात महादेव जानकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की मी बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या फिरतोय. भाजपाकडे लोकसभेच्या सहा जागा मागितलेल्या आहेत. पैकी बारामती आणि म्हाडा लोकसभेची जागा निश्चित रासपाला मिळेल यात दुमत नाही.बारामती लोकसभा मतदारसंघातून रासपा आणि मित्रपक्षाचा उमेदवार कोण असणार, यात दुमत नाही. परंतु मी रासपाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यानुसार निवडणुकीच्या दृष्टीने जनतेशी संपर्क सुरू आहे. पक्षवाढीस जावा, म्हणून महिन्यातील १५ दिवस पक्षबांधणीसाठी महाराष्ट्राबाहेर जावे लागते. तरीदेखील महाराष्ट्रात आणि त्यातील त्यात बारामती लोकसभा मतदारसंघात माझा संपर्क जोमाने सुरू आहे. बारामती तालुक्यातील काही गावांमध्ये माझ्या समर्थकांनी निवडणुकीच्या कामाची जोरदार तयारी केली असल्याचे जानकर यांनी सांगितले.

टॅग्स :BaramatiबारामतीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Electionनिवडणूक