शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुका सरपंच परिषद कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:10 IST

सरपंच परिषद खेड तालुका महिला कार्यकारिणी अध्यक्षपदी पूर गावच्या विद्यमान सरपंच प्रतिभा सचिन गावडे यांची बिनविरोध निवड झाली. तर ...

सरपंच परिषद खेड तालुका महिला कार्यकारिणी अध्यक्षपदी पूर गावच्या विद्यमान सरपंच प्रतिभा सचिन गावडे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्ष प्राजक्ता संदीप बधाले (शेलू ),ज्योती रोहिदास सुपे (साकुर्डी), सरचिटणीसपदी जयश्री मनोज शिंदे ( जऊळके खु.),हेमलता बजरंग गोपाळे ( कळमोडी ),कार्याध्यक्ष मोनिका दिगंबर मुळूक (आखरवाडी ), तर समन्वयकपदी ज्योती संतोष वहिले ( केळगाव ),शारदा सुधाकर नाणेकर ( नाणेकरवाडी ), प्रिया अभिजीत देवरे ( कडवे ), सोनमताई अविनाश बोत्रे (खालुंब्रे ) यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यकारिणी :अध्यक्ष - आशिष विलास येळवंडे( निघोजे),उपाध्यक्ष- रामभाऊ शिंदे (गडद), कोषाध्यक्ष - किरण ज्ञानेश्वर पवार (रेटवडी), कार्याध्यक्ष- मल्हारी जयवंत कड (कडाची वाडी), सरचिटणीस- अमोल ज्ञानेश्वर नाईकरे (कमान), संघटक -गणेश विठ्ठल नाणेकर (नाणेकरवाडी),संतोष अनंता गोरडे ( गोसासी), संभाजी विष्णू शिंदे (तोरणे बु.),किशोर सोपानराव रोडे (भांबुरवाडी),विठ्ठल पंढरीनाथ मुळूक (आखरवाडी), कु.विजय मुरलीधर जैद (जैदवाडी) यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा समन्वयक सरपंच वसंत भसे यांनी दिली.

----------------------------

* फोटो - खेड तालुका सरपंच परिषद कार्यकारिणी निवड पदाधिकारी.

100921\img-20210908-wa0038.jpg

खेड तालुका सरपंच परिषद कार्यकारणी निवड पदाधिकारी.