शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

खंडेरायाही कोट्यधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 3:38 AM

जेजुरीचा खंडेरायाही कोट्यधीशांच्या गणतीत आला आहे. जेजुरी मार्तंड देवसंस्थानच्या नवसनाणे-चांदी सुवर्णालंकाराची मोजदाद पूर्ण झाली असून ६ कोटी ५१ लक्ष ९५ हजार ७७३ रुपये इतकी संपत्ती देवसंस्थानकडे शिल्लक आहे.

जेजुरी (पुणे) : जेजुरीचा खंडेरायाही कोट्यधीशांच्या गणतीत आला आहे. जेजुरी मार्तंड देवसंस्थानच्या नवसनाणे-चांदी सुवर्णालंकाराची मोजदाद पूर्ण झाली असून ६ कोटी ५१ लक्ष ९५ हजार ७७३ रुपये इतकी संपत्ती देवसंस्थानकडे शिल्लक आहे.खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन व भाविकांच्या सोयीसुविधा पाहणाºया श्री मार्तंड देवसंस्थान समितीच्या ताब्यातील भाविकभक्तांनी अर्पण केलेल्या नवसनाणे, सोने, चांदी सुवर्णालंकार, रोख रकमेची १५ जानेवारी २०१८ अखेर मोजदाद करण्यात आली. शहरातील विविध राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये २ कोटी २६ लक्ष ४ हजार ५२२ रुपये शिल्लक आहेत, तर ४ कोटी २५ लक्ष ४९ हजार ३५१ रुपयांच्या मुदत ठेवी आहेत, तसेच भाविकांनी नवसपूर्तीसाठी व पूर्वीचे असलेले देवाचे अलंकार सुमारे ३ किलो ८०४ ग्रॅम वजनाचे सोने आहे. यामध्ये दागदागिने, मुगुट, चैन, अंगठ्या, नाणी, कुंडले, नथ यांचा समावेश आहे. २४५ किलो चांदीचे दागिने, विटा, मुगुट, गाडी, घंगाळे, आदी वस्तू, त्याचबरोबर सुमारे ५१७ किलो वजनाचे पितळ यामध्ये पितळी घंटा, घोडे, तलवार, त्रिशूल, समई व विविध वस्तूंची मोजदाद पूर्ण झाली आहे.नवसपूर्तीसाठी व पूर्वीचे असलेले देवाचे अलंकार सुमारे ३ किलो ८०४ ग्रॅम वजनाचे सोने आहे. यामध्ये दागदागिने, मुगुट, चैन, अंगठ्या, नाणी, कुंडले, नथ यांचा समावेश आहे.

टॅग्स :Jejuriजेजुरी