शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

केडगावला कांद्याचे भाव तेजीत, तर भुसार मालाची आवक स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:10 IST

दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार केडगाव येथे कांद्याची आवक वाढली असून बाजारभाव तेजीत ...

दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार केडगाव येथे कांद्याची आवक वाढली असून बाजारभाव तेजीत निघाले. तर टोमॕटो, भोपळा, काकडी, कोबी, फ्लाॕॅवर या भाज्यांच्या आवकेत वाढ झाल्याने बाजारभाव घसरले आहे. दौंड येथी मुख्य बाजारात पालेभाज्यांच्या आवकेसह बाजारभाव स्थिर निघाले.

तसेच भुसार मालाचे भाव स्थिरावले आहे. कोथिंबीर, मेथी, मिर्ची , कारली , भेंडी, गवार , दोडका, वांगी, शिमला मिरची या भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाल्याने बाजारभाव स्थिर निघाले असल्याची माहिती सभापती भगवान आटोळे, उपसभापती राजू जगताप, सचिव मोहन काटे यांनी संयुक्तरीत्या दिली.

दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो ( २८५ ) ५० ते १२५, वांगी ( ५१ ) १०० ते २००, दोडका ( ४८ ) १०० ते २००, भेंडी ( ४२ ) १०० ते १५०, कार्ली ( २७ )१५० ते ३०० , हिरवी मिरची ( ८५ ) २०० ते ३००, गवार ( ४९ ) २००ते ४००, भोपळा ( ५२ ) २५ ते ५० , काकडी ( ५९ ) ५० ते १००, शिमला मिरची ( ४८ ) १५० ते ३०० , कोबी ( ३७० गोणी ) ४०० ते ५३० , फ्लाॕवर (४०० गोणी) १०० ते २००, कोथिंबीर (११२३० जुडी) ३०० रुपये शेकडा ते ६०० शेकडा, मेथी (३००० जुडी ५०० ते ८०० शेकडा.

दौंड - शेती मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यु ( ३७४,२९६ ) १६०० ते २००० , ज्वारी ( ३६ ) ,१६०० ते १७०० , बाजरी ( १७ ) १३५० ते १८००, हरभरा ( ३ ) ४००० ते ४१०० ऊपबाजार केडगाव -- गहू (५७० ) १७०१ ते २०००, ज्वारी , ( २४१ ) १५५१ ते २७०१ , बाजरी ( ५६९ ).१३५० ते १७७१ हरभरा ( ७४ ) ३८५० ते ४४००, मका लाल पिवळा ( २५ ) १६०० ते १८५१ , मुग ( १४ ) ४५०० ते ६००० , तुर ( १३ ) ५००० ते ५०० ,लिबू ( २२२ डाग ) ११०. ते ३०० , कांदा ( २८५०. क्विंटल ) ६०० ते २००० पाटस बाजार -- गहू ( ९२ ),१६५१ ते १८४१, ज्वारी ( ५ ) १५०० ते १९००, हरभरा ( ३ )३७५१ते ४२००, बाजरी ( ५३ ) १३०० ते १७५१ , मका ( २ ) १८०० ते १८११ तूर

-------------