शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कथक, भरतनाट्यम् जुगलबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2016 01:05 IST

कथक आणि भरतनाट्यम या नृत्यशैलींची जुगलबंदी आणि त्याला लाभलेली उत्तम संगीताची साथ असा माहोल रसिकांनी अनुभवला.

पुणे : कथक आणि भरतनाट्यम या नृत्यशैलींची जुगलबंदी आणि त्याला लाभलेली उत्तम संगीताची साथ असा माहोल रसिकांनी अनुभवला. कल्पक संगीत साधना प्रस्तुत संगीत रजनी या कार्यक्रमाचे आयोजन अण्णा भाऊ साठे सभागृहात करण्यात आले होते. नवोदित कलाकारांनी अतिशय उत्तमरित्याहा कार्यक्रम सादर केला. नेहा सुतार आणि मयुरी जोशी यांनी कथक आणि भरतनाट्यमची जुगलबंदी सादर केली. प्रद्युम बापट यांनी संस्कृतमध्ये रामायण सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. या वेळी नल्ला याने सादर केलेल्या बासरीच्या सुरांत रसिक न्हाहून निघाले. ‘अशी पाखरे येती’ या अक्षय आठवले याने गायलेल्या गाण्यावर हर्षद देवधरने रंगमचवर पाडगावकरांचे चित्र काढत कार्यक्रमात रंगत आली.अतुल जोशीने सादर केलेल्या ‘जडला रोग तिचा’ या स्वरचित प्रेमगीताने एक वेगळीच रंगत आणली. ईशा निंबाळकर, नेहा सुतार आणि त्यांच्या चमूने सादर केलेल्या लावणी, लोकनृत्य, कोळिगीत, बेली, आयटम नंबर असे नृत्यप्रकार सादर केले. सोमनाथ जावळे (सतार), प्रणव फणसे (बासरी), विक्रांत चनाळे (तबला) यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन मयुरी जोशी, राहुल भागवत यांनी केले. संकल्पना स्वप्ना दुर्वे यांची होती. (प्रतिनिधी)