शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चांदीच्या सिंहासनावर कसबा गणपती विराजमान; मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना

By श्रीकिशन काळे | Updated: September 19, 2023 15:04 IST

ढोलताशाच्या निनादात पालखीमध्ये गणरायाची मूर्ती ठेवून मिरवणूक रास्ता पेठेतून कसब्यातील मंडपात आली...

पुणे : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अशा मंगलमय वातावरणात अतिशय जल्लोषात पुण्याचे पहिले मानाचे कसबा गणपती चांदीच्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत. ढोलताशाच्या गजरात आज (दि.१९) गणरायांचे स्वागत करण्यात आले. वाजतगाजत विधीवत मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आले. सकाळी पहिला मानाचा कसबा गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशाच्या निनादात पालखीमध्ये गणरायाची मूर्ती ठेवून मिरवणूक रास्ता पेठेतून कसब्यातील मंडपात आली. 

रास्ता पेठेतील मूर्तीकार अभिजित धोंडफळे यांच्या वास्तूमधून कसबा गणपतीची मुर्ती पालखीत विराजमान झाली होती. तिथून वाजतगाजत ही पालखी कसबा पेठेतून आणि तिथून मंडपामध्ये चांदीच्या सिंहासनावर बाप्पा विराजमान झाले . सकाळी ११.५० वाजता डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

मिरवणुकीत सुरवातीला संघर्ष ढोल ताशा पथक, नंतर श्रीराम पथक, शौर्य ढोल ताशा पथक आणि प्रभात बॅंड आपली सेवा सादर केली. गणपत बाप्पा मोरयाच्या गजर करत गणरायाची थाटात मिरवणूक झाली आणि ती पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मानाचा पहिला गणपती विराजमान झाल्यानंतर इतर गणरायांची प्रतिष्ठापना करण्यास सुरुवात होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGanpati Festivalगणेशोत्सवkasba-peth-acकसबा पेठ