शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
5
धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
6
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
7
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
8
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
9
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
10
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
12
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
13
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
14
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
15
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
16
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
17
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
18
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
19
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
20
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

कर्वे शिक्षण संस्था शुल्कवाढीवर ठाम

By admin | Updated: May 24, 2017 04:30 IST

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शाळेने येत्या शैक्षणिक वर्षासाठी केलेली शुल्कवाढ नियमानुसार असल्याचा दावा करून ती कायम ठेवणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शाळेने येत्या शैक्षणिक वर्षासाठी केलेली शुल्कवाढ नियमानुसार असल्याचा दावा करून ती कायम ठेवणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. संस्थेने याबाबत विभागीय शुल्क नियंत्रण समितीलाही आवश्यक कागदपत्रे सादर केल्याची माहिती संस्थेचे सचिव पी. व्ही. श्रीनिवास शास्त्री यांनी दिली.शहरातील काही शाळांनी मनमानी पद्धतीने शुल्कवाढ केल्याप्रकरणी पालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना घेराव घातला होता. त्यानंतर तावडे यांनी काही शाळांच्या तक्रारींबाबत मुंबईत शाळा प्रतिनिधी व पालकांसोबत चर्चा केली होती. त्यामध्ये महर्षी कर्वे संस्थेच्या शाळेचाही समावेश होता. या शाळेनेही अवाजवी शुल्कवाढ केल्याची तक्रार काही पालकांनी शिक्षण विभागाकडे केली होती. याबाबत संस्थेकडून विभागीय समितीला शुल्कवाढ नियमानुसार असल्याची कागदपत्रे सादर करण्यात आल्याचे शास्त्री यांनी सांगितले. काही संघटनांकडून शुल्कवाढीबाबत पालकांमध्ये गैरसमज निर्माण करण्यात आले होते. संस्थेने केवळ १५ टक्के शुल्कवाढ केली आहे. हे समितीच्याही निदर्शनास आणून देण्यात आले. पालकांचाही गैरसमज दूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनीही ही शुल्कवाढ मान्य केली. शुल्कवाढ कायम राहील, असे शास्त्री यांनी स्पष्ट केले.