शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कळंबचा सुलतान डांगे गाजवणार प्रो-कबड्डी लीग

By admin | Updated: June 3, 2017 01:38 IST

कळंब (ता. इंदापूर) येथील वालचंद विद्यालयामध्ये शिक्षण घेतलेल्या २२ विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड झाली असून २ सहायक

लोकमत न्यूज नेटवर्कवालचंदनगर : कळंब (ता. इंदापूर) येथील वालचंद विद्यालयामध्ये शिक्षण घेतलेल्या २२ विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड झाली असून २ सहायक पोलीस निरीक्षकपदी कार्यरत आहेत. यातील सुलतान डांगे याने कबड्डी या खेळाला वाहून घेत कळंब गावाचे नाव महाराष्ट्रात चमकवले. याच सुलतानची लीगमध्ये गुजरात संघासाठी साडेसोळा लाखांची बोली लागली. या गावच्या मातीने कबड्डी खेळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक इतिहास रचला आहे, असे मत इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.कळंब येथील महाराणा संघाचा शिलेदार असलेल्या सुलतान डांगे याची पुढील महिन्यात होणाऱ्या प्रो-कबड्डी लीग स्पर्धेच्या गुजरात संघासाठी निवड झाल्याने कळंबमध्ये आनंदोत्सव साजरा केला. कळंब ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सुलतान डांगेंसह गावातील सहायक पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेल्या नवनाथ शेंडगे व महाराष्ट्रात सर्वात लहान वयात पोलीस खात्यातून सहायक पोलीस निरीक्षकपदी नियुक्त झालेल्या रवींद्र पन्हाळे यांचा सत्कार केला. ओंकार सिताप, अमीर शेख, जब्बार सय्यद, सुहास लाटणे, बालाजी सिताप, योगेश चितारे, विकास यादव, निखिल जाधव, मंगेश कांबळे, राहुल पांढरे, हिरालाल खोमणे, विजय वाघमोडे, सागर वाघमोडे, अक्षय घोडके, प्रदीप कोकरे, विक्रम मोरे, आकाश खरात, गौतम वीर, विजय वीर, हनुमंत कारंडे, कबड्डी कोच अकबर शेख, रामदास शेलार, राष्ट्रीय खेळाडू आदम शेख, किरण मगर, रोहित मोहिते, सौरभ चव्हाण, अनिकेत वाघ, विलास भोसले, आनंदराव खुसपे, दिलीप पाटोळे, उमेश रसाळ, तानाजी कोकरे, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. प्रदीप कल्याणकर, अरुणा वाघमारे, श्रीराम अर्जुन यांचा सन्मान करण्यात आला.सुहास डोंबाळे, रामचंद्र कदम, अंकुश रणमोडे, जय फडतरे, सागर मिसाळ, रामेश्वर माने, डॉ. संजीव लोंढे, अप्पासोा अर्जुन, सत्यवान केदार, योगेश डोंबाळे, राहुल अर्जुन, हरिश्चंद्र बंडगर, पिंटू डोंबाळे, दादासाहेब डोंबाळे, संतोष कदम, स्वप्निल मडके, नितीन मोहिते, अमोल चव्हाण उपस्थित होते. आयोजन कालिदास राऊत यांनी केले.