शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’ला आयटी विभागाचा ठेंगाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:06 IST

पुणे : आधार कार्ड नोंदणीबाबतच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिका-यांनी १०० मशीन दुरुस्त करण्याची परवानगी आणि खासगी एजन्सींना काम करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव आयटी विभागाला दिला होता.

पुणे : आधार कार्ड नोंदणीबाबतच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिका-यांनी १०० मशीन दुरुस्त करण्याची परवानगी आणि खासगी एजन्सींना काम करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव आयटी विभागाला दिला होता. मात्र, माहिती तंत्रज्ञान विभागाने (आयटी) जिल्हाधिकाºयांच्या या प्रस्तावाला ठेंगा दाखविला आहे. दोन महिन्यांनंतरही यावर निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे खुद्द जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.आधार नोंदणीचे काम महाआॅनलाईन या संस्थेला दिले आहे. महावितरण आणि खासगी संस्थांच्या कमिशनच्या वादातून आधार नोंदणीचे काम रखडत चालल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या आधार नोंदणी मशीनपैकी १०० मशीन बंद आहेत. या मशीन दुरुस्त करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव देण्यात आलेला होता. यासोबतच महाआॅनलाईनच्या सोबतीने खासगी एजन्सींना शासकीय कार्यालयांमध्ये आधार नोंदणी करण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, याला अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यामध्ये १८५ आधार कार्ड केंद्रे सुरू असल्याचे राव यांनी या वेळी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी राव यांनी यूआयडीचे सुन्मेष जोशी यांच्यासोबत अन्य कंपन्यांच्या पदाधिकाºयांची आढावा बैठक घेतली. आधारबाबत दररोज आढावा घेण्यात येत आहे. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू केले आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड