शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदार सर्वोच्च न्यायालयात

By admin | Updated: April 24, 2017 05:07 IST

प्रोग्रेसिव्ह वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून एकत्र येत साडेचार हजार गुंतवणूकदारांनी ‘समृद्ध जीवन’ने केलेल्या आर्थिक फसवणुकीविरोधात सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला.

पुणे : प्रोग्रेसिव्ह वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून एकत्र येत साडेचार हजार गुंतवणूकदारांनी ‘समृद्ध जीवन’ने केलेल्या आर्थिक फसवणुकीविरोधात सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला. त्यामध्ये महेश मोतेवारसह, इतर संचालक आणि केंद्र, राज्य सरकारच्या गृहसचिवांसह विविध खात्याच्या सचिवांना प्रतिवादी करण्यात आले आहे. प्रोग्रेसिव्ह वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने धनेश चट्टे पाटील (वय ४८, रा. उंड्री) यांनी अर्ज दाखल केला. समृद्ध जीवनने केलेल्या अपहाराबाबत तपास करण्यासाठी विशेष पथक नेमावे, या प्रकरणात आतापर्यंत काय तपास केला. त्याबाबतची माहिती द्यावी, सबंध देशात त्या कंपनीविरोधात कुठले-कुठले गुन्हे दाखल आहेत, याची माहिती द्यावी. प्रलंबित असलेल्या केसेसचा तपास करावा, अशी मागणी त्यात आहे.अद्यापी समृद्ध जीवनची सर्व बँक खाती सील केली गेलेली नाहीत. सर्व खाती सील करावीत, त्यामध्ये किती पैसे आहेत ते जाहीर करावे, ते पैसे गुंतवणूकदारांना परत करावेत, अशा मागण्यांचा समावेश आहे. यावर लवकरच सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)