शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्यात दुष्काळाच्या दाहकतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:09 IST

पिके संकटात : तलाव कोरडे पडल्याने भावी काळात जलटंचाईचे संकट

पळसदेव : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. तलाव कोरडेठाक पडले आहेत. पिके जळाली आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. कधी नव्हे एवढी दुष्काळाची दाहकता पाहायला मिळते.

शेतातील उभी पिके जळू लागली आहेत. ऊसपिकाचे तर अधिक नुकसान झाले आहे. आताच ही परिस्थिती निर्माण झाली आहे, तर उन्हाळ्यात काय होणार? याचा प्रत्यय आत्ताच येऊ लागला आहे. विहिरीतील पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. विंधनविहिरींमधील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शेतातील पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. काही ठिकाणी विहिरीतील विद्युतपंप फक्त दोन तास चालतात. त्यामुळे शेतातील उभी पिके जगवायची कशी? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे पक्षीमित्र, पर्यटक, अभ्यासक, या ठिकाणी येतात. मात्र या वर्षी तलावात पाणी नसल्याने एकही पक्षी आलेला नाही. एरवी पक्ष्यांचा आवाज येणाºया या ठिकाणी शुकशुकाट दिसत आहे.पाणी नसल्याने शेतकरी काहीच करू शकत नाही. त्यामुळे शेतातील पिके खाक झाली आहेत. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात पळसदेव, डाळज, भिगवण, भादलवाडी, कुंभारगाव, पिलेवाडी, अकोले या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती अधिक प्रमाणात आहे. दरवर्षी भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावावर चित्रबलाक पक्ष्यांची वसाहत गजबजलेली असते. 

टॅग्स :Puneपुणे