शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील मोकाट श्वानांच्या संख्येत वाढ

By admin | Updated: July 30, 2016 05:09 IST

महापालिकेला शहरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याने श्वानदंश झाल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सन २०१५ मध्ये अशा तब्बल १८ हजार ५६७ घटना

पुणे : महापालिकेला शहरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याने श्वानदंश झाल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सन २०१५ मध्ये अशा तब्बल १८ हजार ५६७ घटना घडल्या आहेत. पालिकेच्या पर्यावरण विभागाने सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सादर केलेल्या पर्यावरण अहवालात ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी पालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. खासगी संस्थांकडूनही हे काम करून घेण्यात येते, मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे या अहवालावरून दिसते आहे. क्षेत्रीय कार्यालयांवर त्यांच्या हद्दीतील अशा मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे, मात्र अशी कुत्री पकडणाऱ्या गाड्या दिवसा फिरत असतात. त्यांना ही कुत्री सापडत नाहीत. रात्री मात्र गल्लीबोळात कचऱ्याच्या ठिकाणी ती मोकाट फिरत असतात. कुत्री चावल्याच्या बहुसंंख्य घटनाही रात्रीच घडलेल्या आहेत. त्यातही वाहन चालवणाऱ्यांनाच ती चावत असल्याचे दिसते आहे.पर्यावरण अहवाल सादर करण्यासाठी आयोजित या विशेष सर्वसाधारण सभेला आयुक्तांसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित नसल्याबद्दल विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. नंतर आयुक्त व विभागप्रमुखही सभेत उपस्थित झाले.