शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus News: पुणे शहरात रविवारी १ हजार ७४० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 19:29 IST

दिवसभरात ८५८ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी

ठळक मुद्देरुग्णांपैकी ३५५ जणांची प्रकृती चिंताजनक

 शहरातील कोरोनाबाधित रुग्णवाढीचा वेग कमी होताना दिसत नाहीये. त्याचप्रमाणे एका दिवसात मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. रविवारी १ हजार ७४० रुग्णांची वाढ झाली आहे. तर बरे झालेल्या ८५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

विविध रुग्णालयातील ३५५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी दोन रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.  प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ११ हजार ५९० झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३५५  जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर ७६५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात १५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये २ रुग्ण पुण्याबाहेरील आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ९५२ झाली आहे.

दिवसभरात एकूण ८५८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख १ हजार ६६१ झाली आहे. तर एकूण रुग्णसंख्या २ लाख १८ हजार २०३ आणि सक्रिय रूग्णांची संख्या ११ हजार ५९०  झाली आहे. विविध केंद्रांवर एकूण ९ हजार १२२  नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १२ लाख ४८ हजार ३८६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.