शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ बैठकीत दिली जाते जलसाठ्याची चुकीची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:23 IST

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्य दुष्काळाला सामोरे जात असून, पाण्याच्या नियोजनावरच पुढील आठ महिने काढावे लागणार आहेत.

- विशाल शिर्के पुणे : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्य दुष्काळाला सामोरे जात असून, पाण्याच्या नियोजनावरच पुढील आठ महिने काढावे लागणार आहेत. राज्यातील ४६ मोठ्या आणि १६० मध्यम अशा २०६ प्रकल्पांची ३५ दिवसांच्या धरणसाठ्याची माहिती अद्ययावत केली जात नसल्याने, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चुकीची माहिती सादर केली जात असल्याचे समोर आले आहे.राज्यातील धरणसाठ्यांची अद्ययावत माहिती मिळावी, यासाठी राज्य सरकारने ‘प्रवाह’ नावाने अ‍ॅप तयार केला आहे. धरणसाठ्यांची माहिती भरण्यासाठी एक अधिकारीही आहे. त्याच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरुन ही माहिती भरल्यास राज्य सरकारच्या संकेतस्थळावर विश्लेषणासह ती माहिती अद्ययावत होत असते. मात्र संबंधित अधिकारी ही माहिती अद्ययावत करीत नसल्याची बाब समोर आली आहे.यासंदर्भात जलसंपदा विभागाने सर्व मुख्य अभियंत्याना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, धरण पाणीसाठ्याची माहिती दररोज अद्ययावत करणे आवश्यक आहे. ही माहिती अद्ययावत न केल्यास सरकारची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितास जबाबदार धरण्यात येईल. जलसाठ्याची माहिती अद्ययावत न केल्याने सरकारकडे चुकीची माहिती सादर होत असल्याचे जलसंपदा ई प्रशासन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी म्हटले आहे.>दीड महिन्यात पंधरा टक्के जलसाठा घटलाअकोला: वºहाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील जलसाठा अवघ्या दीड महिन्यात १५ टक्के घटला असून, आता केवळ ४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पुढे आणखी सात महिने काढायचे असल्याने टंचाईचा प्रश्न उभा ठाकणार आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये २५ सप्टेंबर रोजी ६३.४८ टक्के साठा होता. नोव्हेंबर उजाडताच यामध्ये घट झाली असून, ३ डिसेंबरला एकूण ४८.९४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.