शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

महिला वकिलांची न्यायालयात गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 01:45 IST

उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका; पुण्यासह इतरत्र अनेक समस्या

पुणे : महिला वकिलांना न्यायालयात किमान प्राथमिक सोयीसुविधा मिळत नसल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अपु-या सोयी सुविधांचा प्रश्न हा केवळ पुण्यापुरताच नसून राज्यातील न्यायालयांमधील प्रश्न अद्याप प्रलंबितच आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्याकरिता अ‍ॅड. माधवी परदेशी यांनी उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली असून त्यामाध्यमातून महिला प्रश्नांना वाचा फोडली आहे.पुणे जिल्हा न्यायालयात महिला वकिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्रात एकूण 1 लाख 60 च्या आसपास वकिलांची संख्या असून त्यापैकी पुण्यात 3000 महिलांकडे वकिलीची सनद आहे. त्यातील 1000 ते 1500 महिला प्रत्यक्षात वकिली करतात.गेल्या तीन वर्षांपासून शहरातील जनअदालत संस्था जिल्हा न्यायालय प्रमुख व पुणे मनपा यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे. महिला वकिलांना बसण्यास जागा उपलब्ध व्हावी, पक्षकार संवाद केंद्र व्हावे, महिला वकिल, पक्षकार, स्टाफ, यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, महिला वकिलांना स्वतंत्र बार रुम उपलब्ध व्हावे, याबरोबरच बार रुमची संख्या वाढवावी, पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावी, स्वच्छतागृहांची व्यवस्था असावी, महिला वकिलांना अ‍ॅडव्होकेट अँक्टमध्ये डेÑसकोड दिलेला आहे. त्यामुळे त्यांना चेजिंग रुमची सुविधा कोर्टच्या आवारात होणे आवश्यक आहे. आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. तसेच या सर्व विषयाकरिता बजेटमध्ये तरतुद करावी. असे निवेदन देखील मनपा आयुक्तांकडे देण्यात आले होते. यासर्व मागण्यांचीदखल घेतली जावी यासाठी माय स्पेस नावाचे अभियान देखील राबविण्यात आले होते.महिला वकील-पक्षकार त्रासात...सर्वात जास्त त्रास हा महिला वकिल, पक्षकार व महिला कर्मचा-यांना होत आहे. जिल्हयातील खेड, जुन्नर, सासवड, बारामती, इंदापूर, भोर, शिरुर, वडगाव, पिंपरी चिंचवड याठिकाणी सुविधा उपलब्ध होण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महिला दिनाचे औचित्य साधत परदेशी यांनी उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट