शिवभोजन थाळी केंद्र सीताराम तोंडेपाटील व दत्तात्रय शिंदे यांनी सुरू केले आहे. या वेळी मुळशीचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष महादेव कोंढरे, मनसेचे नेते ॲड. गणेश सातपुते, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, नगरसेविका अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुणे, गणेश वरपे, स्वप्नील दुधाने, ज्योती सूर्यवंशी, विद्या तोंडे पाटील, मनीषा शिंदे, रामभाऊ गायकवाड, राजेंद्र पवार, सुहास दगडे, अशोक लोणारे, उमेश ठाकुर, शशिकांत ढमाले, लक्ष्मण कंधारे, अनंतराव दहिभाते, दिलीप सुर्यवंशी, सुभाष आमले, विकास मते, चंद्रकांत मल्हाड, चंद्रकांत शिंदे, जगदीश जगताप, लहू धुमाळ, सुनील पात्रा, मुकुंद त्रिंबके, भाऊसाहेब एकाड, जालिंदर वाकडकर, संजय पवळे, संजय सुर्यवंशी, विजय आंग्रे, डी. डी. ढोले, एस. पी. जाधव, संजय शिंदे, देविदास शिंदे, कैलास बोरकर, शंकर उभे, विजय शिंदे, आप्पा भिकुले, सुरेंद्र दांगट, शरद चौधरी, विशाल बोडके आदी उपस्थित होते.
कोथरूड येथे शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:15 IST