शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देहूरोडमध्ये रखडलेल्या कामांच्या पूर्ततेसाठी बेमुदत धरणे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 18:26 IST

माणसाच्या आयुष्याशी निगडित समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात याव्यात यासाठी फुले शाहू आंबेडकर मंचाने बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

ठळक मुद्देझोपडपट्टी भागातील धोकादायक तारांचे निर्माण झालेले जाळे काढण्याकडे दुर्लक्ष

देहूरोड  : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड व महावितरण कंपनीच्या अखत्यारतीत येणारी विविध कामे रखडली आहे.  ती सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावी, यामागणीसाठी फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने विकासनगर ते देहूरोड रस्त्यावर बेमुदत धरणे आंदोलनाला बुधवारी (दि.२५ ) रोजी दुपारी सुरुवात करण्यात आली आहे .  फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने देहूरोड कॅन्टोन्मेंट प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनानुसार, देहूरोड येथील लोहमार्गाच्या बाजूने रस्ता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच शितळानगर, शिवाजीनगर बंदिस्त गटारे, शौचालयांची व्यवस्था,सर्व वॉर्डात एलईडी दिवे बसविणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन यांसारख्या कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात आली पाहिजे, यासाठी हे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.   या आंदोलनात फुले शाहू आंबेडकर मंचाचे मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, विजय मोरे,देवराव डोके, शिवराम अहिरे, मिलिंद कसबे , लक्ष्मण कांबळे , रेणू रेड्डी, आनंद धिलोड आदीं कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. महावितरणने भूमिगत वाहिन्यासह विविध कामे सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गरज नसतानाही झोपडपट्टी भागातील धोकादायक तारांचे निर्माण झालेले जाळे काढण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, हे मुद्दे आंदोलन कर्त्यांनी उपस्थित केले आहे.

टॅग्स :dehuroadदेहूरोडmahavitaranमहावितरण